नारी शक्तीचा जागर १ ते १४ मार्च
महिलांसाठी विशेष मोफत ऑनलाइन योग सत्र

रोज थोडी प्रगती… आता तिच्यासाठी!

घर, काम, जबाबदाऱ्या…
आता १४ दिवस स्वतःसाठी.

१ मार्च ते १४ मार्च — या विशेष कालावधीत!

वेळ: सकाळी ६-७ | सायंकाळी ६-७ |

Days
Hours
Minutes
Seconds

योगविश्व

आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त योग प्रशिक्षक

✅ स्टेप १: मोफत नोंदणी करा

आपली माहिती भरा आणि “Join Now” वर क्लिक करा.
हे १००% मोफत आहे — कोणतेही लपवलेले शुल्क नाही.

✅ स्टेप २: WhatsApp वर रोज रिमाइंडर मिळवा

दररोजचा क्लास लिंक थेट WhatsApp वर पाठवला जाईल.
स्पॅम नाही — फक्त योग!

✅ स्टेप ३: लाईव्ह क्लास जॉइन करा
दररोज पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ZOOM लाईव्ह क्लासमध्ये सहभागी व्हा.

तुमच्यासाठी हे ओळखीचं आहे का?

पाठदुखी / मानदुखी

सतत थकवा

ताण, चिंता, झोपेची समस्या

हार्मोनल असंतुलन

तुम्ही मजबूत आहात. पण शरीरालाही आधार हवा असतो.
या महिला दिनी स्वतःला प्राधान्य द्या.

१४ दिवसांत तुम्हाला काय मिळेल?

ही फक्त व्यायाम सिरीज नाही. ही स्वतःशी पुन्हा जोडण्याची सुरुवात आहे.

दररोज ६० मिनिटे Live Guided Session

महिलांसाठी विशेष आसन व प्राणायाम

स्ट्रेस रिलीफ आणि हार्मोन बॅलन्स फोकस

Beginner Friendly सत्र

घरी बसून सुरक्षित योगाभ्यास

आमची विशेषता : तुमच्यासाठी अतिरिक्त काळजी
प्रत्येक वर्गात २ योग शिक्षक

Demonstrator
योगासन अचूक पद्धतीने प्रत्यक्ष दाखवणारा शिक्षक

Observer + Instructor
तुमची हालचाल, पोश्चर आणि श्वासावर लक्ष ठेवून लगेच योग्य सुधारणा करणारा शिक्षक

१४ दिवसांनंतर तुम्हाला काय जाणवेल?

ही १४ दिवसांची साधना तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरू शकते.

शरीर हलकं

श्वास खोल

मन शांत

आत्मविश्वास वाढलेला

स्वतःसाठी वेळ काढण्याची सवय

या महिला दिनी फक्त शुभेच्छा नकोत… स्वतःसाठी एक निर्णय घ्या.

सुरुवात: १ मार्च, १४ दिवस पूर्णपणे मोफत, ⚠️ जागा मर्यादित
Chat Icon