१ मार्च ते १४ मार्च — या विशेष कालावधीत!
वेळ: सकाळी ६-७ | सायंकाळी ६-७ |
Days
Hours
Minutes
Seconds
योगविश्व
आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त योग प्रशिक्षक
✅ स्टेप १: मोफत नोंदणी करा
आपली माहिती भरा आणि “Join Now” वर क्लिक करा.
हे १००% मोफत आहे — कोणतेही लपवलेले शुल्क नाही.
✅ स्टेप २: WhatsApp वर रोज रिमाइंडर मिळवा
दररोजचा क्लास लिंक थेट WhatsApp वर पाठवला जाईल.
स्पॅम नाही — फक्त योग!
✅ स्टेप ३: लाईव्ह क्लास जॉइन करा
दररोज पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ZOOM लाईव्ह क्लासमध्ये सहभागी व्हा.
१४ दिवसांत तुम्हाला काय मिळेल?
ही फक्त व्यायाम सिरीज नाही. ही स्वतःशी पुन्हा जोडण्याची सुरुवात आहे.
दररोज ६० मिनिटे Live Guided Session
महिलांसाठी विशेष आसन व प्राणायाम
स्ट्रेस रिलीफ आणि हार्मोन बॅलन्स फोकस
Beginner Friendly सत्र
घरी बसून सुरक्षित योगाभ्यास
आमची विशेषता : तुमच्यासाठी अतिरिक्त काळजी
प्रत्येक वर्गात २ योग शिक्षक
Demonstrator
योगासन अचूक पद्धतीने प्रत्यक्ष दाखवणारा शिक्षक
Observer + Instructor
तुमची हालचाल, पोश्चर आणि श्वासावर लक्ष ठेवून
लगेच योग्य सुधारणा करणारा शिक्षक
- वैयक्तिक मार्गदर्शन
- सुरक्षित साधना
- चुकीचा आसन होण्याचा धोका कमी
- Online असूनही Offline सारखा अनुभव
हा फरकच YogVishw ला वेगळं ठरवतो.
१४ दिवसांनंतर तुम्हाला काय जाणवेल?
ही १४ दिवसांची साधना तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरू शकते.



